जनतेज न्युज

पुणे, ग्रामपंचायत कल्याण येथे शिवार फेरीचे नियोजन करण्यात आले

प्रतिनिधी , पुणे जिल्हापुणे : आज दिनांक 11/11/20 रोजी तालुका हवेली, जिल्हा पुणे, ग्रामपंचायत कल्याण येथे शिवार फेरीचे नियोजन करण्यात आले होते शिवार फेरीस उपस्थित सरपंच: श्री .राजेश डिंबळे, उपसरपंच: श्री.सीताराम डिंबळे, ग्रामपंचायत सदस्य: श्री बाळासाहेब साळवे, श्री दिनकर डिंबळे, मा. सदस्य: श्री बुवासाहेब खाटपे, ग्रामसेवक: श्री विठ्ठल मांढरे, तलाठी: श्री:विष्णू चिकणे कृषी सहाय्यक:श्रीम. योगिता माने मॅडम, वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग: श्री. तानाजी जाधव , अंगणवाडी ताई: श्रीम. सविता डिंबळे व खाटपे ताई , ग्रामपंचायत कर्मचारी : श्री विलास डिंबळे, श्री महेंद्र साळवे, श्री गणेश यादव, नरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी: श्रीम.विद्या चोरघे, नरेगा तांत्रिक सहाय्यक: श्री दयानंद नाईक व श्री मोहीन शेख व ग्रामस्थ. प्रथम मनरेगा अंतर्गत कामांची माहिती देऊन समृद्ध ग्राम योजनेची माहिती देण्यात आली त्यावर सविस्तर चर्चा करून कोण कोणत्या कामाचे नियोजन करता येईल हे ठरवण्यात आले .