प्रतिनिधी, अहमदनगर : पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे.आज पुणे-नाशिक महामार्गाच्या घारगाव येथे दोन दुचाकीस्वारांचा भीषन अपघात झाला आहे.यातील ऐकाची प्रकृती अंतत्य गंभीर मानली जात आहे.पुणे-नाशिक महामार्गाच्या घारगाव येथे हा अपघात होताच शेकडो नागरीकांनी येथे गर्दी केली होती.जखमींना संगमनेर येथील खाजगी रूग्नालयात उपच्यारासाठ हलवन्यात आले आहे.घटनाास्थळी स्थानिक नागरीकांनी मदत कार्य करून जखमींना रूग्नवाहीकेत बसवुन रवाना केले आहे.दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर वाहानांच्या रांगा लागल्या होत्या.
