प्रतिनिधी , पुणे : अहिल्यादेवी शाळे च्या मतदान केंद्रावर त्यांनी आपलं मतदान केलं, राज्यात आघाडी सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे, अनेकांचे प्रश्न सुटले नाहीत आणि यंदाच्या निवडणुकीत भाजप घवघवीत यश मिळवेल कारण संघटनात्मक काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय ,त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे, मतदारांना महाविकास आघाडी सरकारला धक्का देण्याची मोठी संधी आहे, आणि ती संधी मतदार भाजपला देतील…
ऑन महाविकास आघाडी ( IMP)
राज्यातलं आघाडी सरकार कोणला पाडण्याची गरज नाही , त्यांच्या अंतर्गत वजनानंच ते पडेल त्यामुळे आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्न येत नाही,
ऑन योगी आदित्यनाथ
योगी आदितनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत, बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे, अशी कामं झाली तर आनंद व्यक्त करायला हवा दुःख व्यक्त करण्याचं कारण नाही, योगी आदित्यनाथ यांच उत्तर प्रदेशातलं काम हे अभिनंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया बापटांनी दिलीये…
