अधिकारी,फार्मासिस्ट,ज्युनियर नर्स,हिवताप निरीक्षक,आया, नर्सिग ऑर्डली इत्यादी ११ सेवकांची टिम पाठविण्यात येणार आहे.
प्रतिनिधी : रायगड जिल्हाधिकारी च्या मागणी ला प्रतिसाद देत पुणे महानगरपालिका मार्फत आज एक टीम मदत करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव ल्कशात घेता पुणे महानगर पालिकेच्या मार्फत आज पूर ग्रस्त लोकांसाठी
2 मेडिकल ऑफिसर्स, 4 स्टाफ नर्सेस,2 फार्मासिस्ट आणि 4 अत्तेडेंट अशी वैद्यकीय टीम आज पुण्यावरून रायगड कोल्हापूर, कुपवाड,या भागात रवाना झाली आहे . ठिकाणी पूर आला तिथे पाण्याच्या पंपिंग स्थशन मध्ये पाणी जाऊन तिथल्या पाण्याच्या पुरवठा बंद झाला होता त्याठिकाणी पुण्यावरून 17 टँकर पाठवून तिथल्या नागरिकांना पाण्याची अडचण होऊन नय म्हणून पुणे महापालिकेने मदतीचा आणि माणुसकीचा उद्धार ठेवलं आहे.
