प्रतिनिधी , पुणे : संपूर्ण जगाला सुटकेचा स्वाश सोडनारी बातमी येत्या 16 तरखील घडणार आहे. पुण्यात 8 होपिटल मध्ये लसीकरणाच्या सुरवात होणार आहे. या मध्ये हॉस्पिटलचे एक वॉर्ड रिक्त करून सोशल डिस्टन्स पाळून पहिल्या टप्यात पालिकेच्या 800 आरोग्य कर्मचार्यांना ही लस देण्यात येणार आहे. पहिल्या तापयच्या सुरवातीला हॉस्पिटलचा आढावा घाईचा काम पुणे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केलेल आहे .
