प्रतिनिधी , नांदेड : दिनांक.26.आज एका कार्यक्रमाप्रसंगी पालक मंत्री अशोक चव्हाण आले असता त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणीसंजय राठोड हे राजीनामा देणार असे विचारले असता त्यांनी सांगितले की हे मला माहिती नाहीये मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी आपली प्रतिक्रिया दिली.
