जनतेज न्युज

पेट्रोल डिजल दर वाढिच्या विरोधात मनसेकडून आंदोलन

प्रतिनिधी, नाशिक : सध्या सर्वच जनता महागाईने चांगलीच होरपळी आहे.पेट्रोल डिझेल,गॅस च्या किमतींमध्ये वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला पुन्हा झळ बसली आहे.याच पार्श्वभूमीवर पेट्रोल डिजल दर वाढिच्या विरोधात आज मनसेकडून प्रतिनिधिक आंदोलन करून राज्य आणि केंद शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिजल गॅस तसेच किराणा मालाचे भाव गगनाला भिडले असून याचा निषेधार्थ मनसे च्या वतीने आज नाशिकमध्ये शहरातील पेट्रोल पंपाच्या बाहेर साखर वाटप करून घोषणा देत आंदोलन केले.तसेच प्रेट्रोल 70 रू डिजल 60 रू आणि गॅस 450 रु झाल्याबद्दल नाशिककरांना शुभेच्छा देत एप्रिल फूल केले.सध्या नाशिमध्ये पेट्रोलचे दर 116.22 तर डिजल चे दर 99 रु इतके झाले आहे.त्यामुळे सर्व सामान्य जनता चांगलीच त्रस्त