जनतेज न्युज

पोलिस ठाणे कदिम जालना येथील एकूण 11 विविध गुण्यात 09 वर्षा पासून फरार असलेला आरोपीस पोलीस स्टेशन मधील जालना डी बी पथकाने जेरबंद

प्रतिनिधी , जालना : ..विविध गुन्ह्यातील 9 वर्षापासून फरार असलेला आरोपीस कदीम जालना पोलिसांच्या डीबी पथकाने जालन्यात जेरबंद केलंय…शहरांतील नूतन वसाहत भागात आरोपी फिरत असताना मोठ्या शिताफीने पकडले….आज कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय….