जनतेज न्युज

पोलीस ठाणे कदिम जालना डी.बी.पथक पोलीसांनी सोशलमिडीवर आक्षेपार्ह पोस्ट करणा-या आरोपीस अवघ्या 30 मिनिटांत केले जेरबंद.

प्रतिनिधी , जालना : जालना पोलीस व सायबर सेल यांचे मार्फत नेहमीच सोशलमिडीया वरती
पोस्ट होणा-या आक्षेपार्ह बाबीवर लक्ष ठेवण्यात येते. आज दि.07/02/2021 रोजी
अशाच एका पोस्ट पोलीस ठाणे कदिम जालना यांच्या लक्षात आली. त्याअनुषंगाने
काही लोकांनी U LIKE GROUP या व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह राष्ट्र विरोधी तसेच
धार्मिक भावना बाबत आक्षेपार्ह व अवमानकारक छायाचित्र पोस्ट केल्याने पोलीस
ठाणे कदिम जालना येथे काही संघटनांनी कार्यवाही करणे बाबत तक्रारी अर्ज
पोलीस ठाणे येथे सादर केला. सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेवुन सायबर सेल
मार्फत त्यावर माहीती गोळा करण्यात आली. सदरची पोस्ट टाकणारी व्यक्ती हि
बाहेर देशातील असल्याने त्याची तात्काळ दखल घेवुन संबधीत ग्रुप अँडमिनचे
सायबर सेल मार्फत माहीती घेवुन त्यास कदिम जालना पोलीस ठाणे हद्दीतील
रेल्वेस्टेशन परीसरातुन जेरबंद करण्यात आले आहे. यातील ग्रुप अँडमिन यास अवघ्या 30 मिनिटांत जेरबंद करण्यात कदिम