जनतेज न्युज

फादर स्टेन स्वामी वरील झालेला अत्याच्यार समाज विसरनार नाही-अनिल भोसले

प्रतिनिधी , अहमदनगर : फादर स्टेन स्वामी वरील झालेला अत्याच्यार समाज विसरनार नाही असे मत ख्रिस्ती विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी संगमनेमधे व्यक्त केल आहे.फादर स्वामींचा विषय हा नक्कीच गंभीर व किचकट असून या प्रकारच्या मानवी घटकांवर खासदार व राजकीय नेत्यांनी आवाज उठवणे अपेक्षित आहे केंद्र केंद्र कडे आमच्यासह काही सामाजिक संस्था न्याय मिळणे कमी मागणी करणार आहोत तरी फादर मध्ये गुन्हे रद्द करून त्यांना उत्तर निर्दोष घोषित करावेकारण फादरना निष्कारण भीमा कोरेगाव प्रकरणात अडकवले गेले आहे याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो असे भोसले म्हंटले आहे.