जनतेज न्युज

फुकटचा पैसा खायचा, तुम्हाला तर लाथच मारायला पाहिजे – मंत्री बच्चू कडू अधिकाऱ्यांवर भडकले

प्रतिनिधी, जळगाव : भुसावळ प्रांत कार्यालयातील आढावा बैठकीत मंत्री बच्चू कडू संतापले! कामचुकार अधिकाऱ्यांचा केला पाणउतारा

राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळत नसल्याने अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

कामचुकार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या केल्या सूचना