प्रतिनिधी , नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यातील बर्डफ्लू आल्याने तेथील सर्व पोल्ट्री फ्रॉम सील करण्यात आले असून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे ,पोल्ट्री फार्म संबधी सर्व व्यवहार बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेन्द्र भारुंड यांनी दिली आहे .
4 पोल्ट्री फ्रॉम मधील जवळपास दीड लाख कोबडयाना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे .त्याना शात्तोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे काम करण्याचे सुरु असून.जवळपास 1 किमी पर्यन्त खाद्य विक्री बंद करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मास व अंडी खातांना पूर्णतः उकडूंन खावे व शासनाने दिलेले नियम पाळावे असे जिल्हाधिकारी यानी सांगितले …
