जनतेज न्युज

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन..

प्रतिनिधी , बारामती : केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज बारामतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नानजी बाबर यांच्या नेतृत्वात प्रशासकिय कार्यालयासमोर केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले..