जनतेज न्युज

बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी बाहेर पडलो – आ. प्रदीप जैस्वाल

प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील नागरिक समस्यां सोडविण्यासाठी निधी मिळत नव्हता मी अपक्ष अंधार असताना खूप पाठपुरावा करूनही मकाई भेट भरपूर दरवाजा मुलांसाठी 11 कोटी 50 लाखाचा निधी मिळाला नाही महाविकास आघाडी सरकारमधील मागणी मंजूर होणे तर सोडाच वरिष्ठ स्तरावरून काही प्रतिसाद मिळत नव्हता अखेरचा पर्याय म्हणून साहेबांसोबत जावे लागले कारण की ते नगर विकास मंत्री असल्यामुळे त्यांनी त्यांच्या खात्यामधून माझ्या मतदारसंघांमध्ये निधी दिला आणि कामही करून दिले असे प्रतिनिअर पत्रकार परिषदेत म्हणाले त्यांना प्रश्न केला असता औरंगाबाद शहर जिल्ह्यातील सर्व मित्र सर्वात लोकप्रिय प्रभावी नेता म्हणून जयस्वाल साहेब आपली ओळख आहे असे विचारले असता ते म्हणाले की मी आजही क्रांती चौक ते टीव्ही सेंटर संभाजी महाराज तुझ्यापर्यंत गेलो तर पन्नास हजार लोक नमस्कार करतील त्यामुळे मी खरा शिवसैनिक आहे की नाही हे सांगायची गरज नाही. मुळात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची कोणाची इच्छा नव्हती कारण भाजप सोबत युतीमध्ये स्मती मिळाली आहेत हे सर्वांना पक्के ठाऊक होते 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युती नव्हती त्यावेळी मी आणि किशन तनवाणी लढलो होतो त्यामुळे निवडून आले होते हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे आता कुठेतरी मतांची विभागणी होऊ नये म्हणून भाजप सोबतच राहावे असे ठरवले. आम्ही निधीसाठी मातोश्रीवर जायचं परंतु या ठिकाणी वरिष्ठांशी संपर्कच होत नसल्याने आम्ही आमच्या अडचणी एकनाथ शिंदेंना सांगत होतो त्यांनी नगर विकास खात्यातील मला रस्त्यांसाठी निधी दिला त्यावेळी त्यांच्याशी अधिक कनिष्ठ संपर्क झाला खरे तर आमची व्यथा हिंदी पाच वेळा माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर घातली पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही त्यामुळे विधान परिषदेचे मतदान झाले आणि आम्ही सुरतला निघालो असे ते यावेळी म्हणाले