जनतेज न्युज

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतंय

प्रतिनिधी ,बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतंय, निवडणूकीत चांगल यश एनडीएला मिळेल, सगळ्यांचे एक्झिट टोल खोटे ठरलेत, बिहारबरोबरचं इतर राज्यातल्या पोटनिवडणुकीतही भाजप आघाडीवर आहे मात्र याचा परिणाम राज्यातील राजकीय परिस्तिथीतीवर होईल असं भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी म्हटलंय.