प्रतिनिधी , बीड : बीजेपीचे नेते बीजेपी ची मारायला बसलेत. त्यांचा उमेदवार निवडून येऊ नये ,असा प्रयत्न बीडचे बीजेपी चे नेते करायलेत. अपक्ष उमेदवार उभा करायलेत.आता बीडचा अपक्ष उमेदवार कोण आहे ? त्याला कोणी उभं केलंय हे तुम्हाला माहित आहे.असं म्हणत आमदार विनायक मेटे यांनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर एकप्रकारचा गंभीर आरोप केलाय.ते शेतकऱ्यांना बियाणं वाटप कार्यक्रमात बोलत होते.
