प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा मनमानी कारभार आज नागरिक वैतागले आहेत या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी तीन तीन दिवस नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे सर्वर बंद नेटचा प्रॉब्लेम हे धिकार्याकडून कारणे सतत सांगितले जात आहे त्यामुळे नागरिक खरेदी-विक्रीसाठी आलेले तात्काळ थांबले आहेत खरेदी-विक्री कार्यालयाच्या आवारामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नसल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे तीन तीन दिवस दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिक खरेदी-विक्रीसाठी चकरा मारत आहेत तरीही या नागरिकांच्या खरेदी-विक्रीसाठी नंबर लागत नसल्याने नागरिक वैतागून गेले आहेत
