प्रतिनिधी, नागपूर : नागपुरच्या कळमना भागात भर दिवसा एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.शूलक कारणा वरून ही हत्या करण्यात आली.मृतक विक्रांत व आरोपी गणेश दोघे ही दारू पिऊन आरटीओ जवड बसले होते.विक्रांत ने गणेशला बोला की तुमच्या मेवण्याचा हत्या झाली तरी तुम्ही काही सुद्धा केला नाही या गोष्टीचा गणेशला राग आला आणि त्यांनी समोरच्या दुकानातून चाकू आणला आणि विक्रांतच्या मानेला मारलं. विक्रांत खाली पडल्यावर गणेशनी त्याच्या डोक्यावर दगड टाकलं त्याक्षणी विक्रांतची मृत्यू झाली. लोकांनी कळमना पोलिसांनी हत्येची माहिती दिली पोलीस घटनास्थळी पहुचले व आरोपी गणेशला ताब्यात घेऊन पुडील तपास करीत आहे.
