प्रतिनिधी , वर्धा : संपूर्ण देश भरात सद्या शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि आज त्याच आंदोलनाला ४ महिने पूर्ण झाले आणि आज शरद पवार यांनी भारत बंदीचे हाक पुकारले असता त्याचे काही प्रमाणात ठसे उमटले आहे मात्र अनेक ठिकाणी त्याचे ठसे उमटले नाही.
वर्धा जिल्ह्यात सुद्धा आज भारत बंदीचा हाक पुकारला असता परंतु आधीच कोरोनाच्या काळात अनेक व्यवसाय ठप्प पडले आहे आणि त्याच मुळे आम्ही जबरदस्ती केले नाही.
