जनतेज न्युज

मराठा आरक्षण ,सारथी आणि सामाजिक प्रलंबित सर्व मागण्यासाठी सर्व पक्षीय कार्यालयावर आरक्षण आंदोलन

भाजप सरकार जेव्हा सतत होता तेव्हा चांगले वाकली त्याचबरोबर त्याचा अब्यास त्याचा खाचा कोच सगळे बाजून बगत कोर्टात मांडण्यात आल्या म्हणून आरक्षण टिकू शकला असा या सारकरकडणं होताना दिसत नाही ;गिरीश बापट खासदार भाजप पुणे

प्रतिनिधी , पुणे : आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण, सारथी संस्था व मराठा समाजाच्या आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज रविवारी विविध पक्षाच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले -सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी, सारथीची मुस्कटदाबी बंद करा, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी निधीची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आली –आज सकाळी 10-30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ने परिसर दणाणून सोडला यांनातर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार चेतन तुपे प्रवक्ते अंकूश काकडे मराठा क्रांती मोर्चा च्या मागण्या विषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले त्यांनंतर सर्वजनांनी डेक्कन जिमखाना येथील शिवसेना पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले पुणे शहर शिवसेना सेना प्रमुख