जनतेज न्युज

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांमा पायी दिंडी आक्रोश मोर्चाची परवानगी प्रशासनाने नाकारली.

प्रतिनिधी , पंढरपूर : दहा खासगी वाहनातून पोलिस बंदोबस्तात आंदोलकांना पुण्याकडे रवाना केले. पुण्यात मुख्य सचिव आणि आंदोलनकर्त्यांची बैठक होणार आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणुक आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री अथवा इतर मंत्र्यांऐवजी मुख्य सचिव बैठक घेणार आहेत. आज चार च्या दरम्यान बैठक होणार आहे .