प्रतिनिधी , पुणे : मराठा क्रांती मोर्चाची आज पुण्यामध्ये बैठक पारपडली या बैठकीला उपस्तीत राजेंद्र कोंढरे आणि अन्य मराठा मोर्चा चे समनव्यक यांनी पत्रकारांशी संवाद साधला प्रमुख्यने महावितरण च्या परीक्षेसाठी पास झालेले SEBC च्या प्रावर्गातलय मुलांचा यादी यावेल्स नितीन राऊत यांचाकड पाठवण्यात आली होती याची मान्यता प्राप्तकारण्यासाठी संभाजीराजे यांनी देखील राऊतताना पत्र लिहिलं होतं. पण नियुत देण्याच्या बाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घुमजाव भूमिका मांडली तब्बल यामध्ये सादरांन साडेपाचशे मुळणीची यादी ही प्रोसेस मध्ये होती ती याठिकाने वागळ्यांत अली. याकरिता हि भर्ती प्रक्रिया त्वरित पूर्ण करा अन्यथा 1 तरखील जिल्ह्यातील विविध महावितरण कार्यावर मोर्चा काढण्या येणार आहे आणि मराठसमजच्या अन्य मागण्या पूर्ण होव्यात जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मंत्रालय वर 8 तरखील धडक मोर्चा काढण्यात येणार आहे
