जनतेज न्युज

मराठा ना समाजाला न्याय देण्याकरिता राज्य सरकार विरोधात कितीही संघर्ष करावा.

प्रतिनिधी , लागला तरी आम्ही करायला तयार आहे तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात योग्य रित्या मांडला असता तर आज मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर ही वेळ आली नसती आमच्या काळामध्ये पहिल्या हेरिंग मध्ये कुठल्याही प्रकारे स्थगिती देण्यात आली नव्हती मात्र सध्याच्या राज्य सरकारने हा बैल मुझे मार अशी परिस्थिती निर्माण करतात सर्वोच्च न्यायालयामध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भात न्यायालयापुढे जे भाष्य केले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व मराठा विद्यार्थ्यांनी स्थगिती आणली आहे मराठा समाजाला न्याय मिळू याकरता आम्ही राज्य सरकारला यात काय करता येईल या संदर्भात सूचना करू तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकारला आम्ही धारेवर धरू अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आजाद मैदान मध्ये सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट दिली त्यावेळी प्रतिक्रिया दिली आहे