प्रतिनिधी , पुणे : सर्वोच्च न्यायालय मराठा समाजाला EWS वर्गातून प्रवेश घेनची निर्णय दिला असून राज्य सरकारने याची परवानगी अद्यापि दिली नाही (SEBC) आरक्षणची सूनवाई येते 9 डिसेंबर ला होणार आहे यामध्ये पाच खंडपिठाकच्या न्यायमूर्ती खाली सुनावणी वर्ग करावी अशी याचिका कोर्टात हिणार आहे .
यानिर्याला कितीवर्षं जातील याची कल्पना न करता मराठा समाजानी (EWS) या प्रवर्गातून प्रवेश घेतला पैजेन अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्येक्षय प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच न्यायालयने मराठा समाजातील विधर्त्यांच्या याचेकवर सुनावणी करताना खुल्या गटातील आर्थिकदुर्बल शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यशानाने या न्यायालिन निर्णयाच्या आधारे सरसकट मराठा समाजातिल विधर्त्याना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करून त्यांना नाय द्यावा अशी मागणी यावेल्स करणयात अली आणि ही मागणी मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल
