थोडक्यात बचावला अभियंता दोन राऊंड फायरिंग झाली आरोपी फरार..
पांढऱ्या रंगाच्या कोट मध्ये आले होते बंदूकधारी..
प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतील बोरवली च्या कस्तुरबा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एक फायरिंग ची घटना समोर आली आहे.
फायरिंग दोन बाईकस्वार यांनी केली असून सफेत रंगाचा कोट घालून हे दोन बाईकस्वार मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये काम करणाऱ्या पीडब्लूडी इंजिनिअर दीपक खांबा ते यांच्यावर त्यांनी फायरिंग केली.
अभियंता जवा मुंबईवरून मिरारोड स्थानकापर्यंत जात होता तेव्हा बोरवली नॅशनल पार्क हायवेवर श्री कृष्णा कॉम्प्लेक्स बिल्डिंग च्या समोर पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर वर दोन राऊंड फायरिंग करण्यात आली यामध्ये अभियंता थोडक्यात बचावले.
