राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक आमदार असंतृष्ट असल्याने त्याचे रूपांतर राज्यातील सरकार पाडण्यात होवू शकते. राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना राज्याचा चांगला अभ्यास असल्याने त्यांनी व्यक्त केलेली शक्यता नाकारता येत नाही.