जनतेज न्युज

महिला बचत गट गट अंतर्गत विविध व्यवसायात उपयोगात येणार्‍या मशनरी ची ओळख व्हावी व आर्थिक प्रगती साधता यावी या उद्देशाने गोदावरी परी महोत्सव 2021 च्या आयोजन.

प्रतिनिधी ,महिला बचत गट गट अंतर्गत विविध व्यवसायात उपयोगात येणार्‍या मशनरी ची ओळख व्हावी तसेच बचत गटातील महिलांना एकत्रित येऊन व्यवसाय करता यावा व आर्थिक प्रगती साधता यावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी व समता महिला बचत गट कोपरगाव आयोजित सुप्रसिद्ध भीमथडी जत्रा संयोजिका सौ सुनंदाताई पवार यांच्या शुभहस्ते गोदावरी परी महोत्सव 2021 च्या नुकत्याच संपन्न झाली
सहकार पृथ्वीच्या अध्यक्ष अंजली पाटील संचालिका सुवासिनी कोठे भारतीय भारतीय मुद्दा एक्सप्रेसच्या एकतेच्या संचालिका दिपाली चांडक महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश तथा काकुळते समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोठे यावेळी आदीजण उपस्थित होते 50 महिला बचत गटाच्या स्टॉलला सौ पवार यांनी भेट दिली मॉल चा लाभ अनेक महिलांनी घेतला या वेळी घेतला सहकारी उद्यमी च्या अध्यक्ष अंजली पाटील यांनी असा विकास सहकारी सहकार उद्यमी च्या उगम कार्याची माहिती दिली बँकॉक येथून मुख्य कार्यकारी अधिकारी ता यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले दिपाली यांनी विविध योजनांची माहिती या वेळी दिली यावेळी सौ पवार म्हणाले की महिला संघटित होऊ शकत नाहीत राज्यात ज्या वेगाने बचत गटाची चळवळ फोफावली आहे त्याच वेगाने खाली गेली त्याला महिलाच जबाबदार आहेत महिला बचत गटाने सो निर्मिती दर्जेदार गुणवत्तापूर्ण मालाच्या विक्रीवर भर द्यावा व्यवसाय प्रशिक्षण विक्री कौशल्य भांडवल लाईन्स चल मालाचा दर्जा पॅकिंग बाजारपेठेचा अभ्यास याबाबत महिला आजही मागे आहेत कॉफी शॉप नावाच्या पोर्टलने बॉटल चे उद्घाटन ही सौ पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले शिर्डीतील साई अनाथाश्रमातील मुलींनी सादर केलेल्या फॅशन शो लक्षवेधी ठरला समता इंटरनॅशनल स्कूल आयोजित वीज राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी केले तर भारतीय मुथा यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले आहे..