जनतेज न्युज

माझी कॉपी करायची या लोकांना सवय लागली आहे. – अभिजीत बिचुकले

प्रतिनिधी, सातारा : माझा आणि शिवसेनेचा तसा संबंध नाही. मी अपक्ष आहे. आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता.हे जे सगळे आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले आहेत.अभिजीत बिचुकले जेव्हा वरळी मध्ये येऊन उभा राहतो हा जो माझा अभिमान आहे. माझी कॉपी करायची या लोकांना सवय लागली आहे. उध्दव ठाकरे यांच्यावर  बोदरेशनचं राजकार णा चालु आहे असं मला वाटते.