जनतेज न्युज

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे आली धमकी

प्रतिनिधी, मुंबई :

  • गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेत काम करते. विशेष म्हणजे मी महिलांसाठी काम करते. तरीही काही लोकांना मी सलत असेल तर माहिती नाही.
  • अतिशय घाण पद्धतीने मला पत्र लिहिले. कुटुंबाला आणि मला घाणेरड्या पद्धतीने धमक्या देणे.
  • नुसतच मारून टाकेन असं नाही तर मारण्याआधी मला घाणेरडे कृत्य करून मारेल. माझे वय 60 आहे.
  • तरीही हरकत नाही आपण त्यालाही उत्तर देऊ. पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. तरीही पोलिसांचा संरक्षण आहे.
  • मी कुणाच्या कधीच वाकड्यात जात नाही. या पत्रात उद्धवजींना हिनवले. बाळासाहेब ठाकरे यांनाही हिणवले.
  • नवीन विजन घेऊन जाणारे आदित्यजी यांनाही मलबार हिल सारख्या भागात रस्त्यावर आणून मारू असे पत्रात लिहिले आहे.
  • त्यामुळे या पत्राकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.MUMBAI | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे आली धमकी
  • गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेत काम करते. विशेष म्हणजे मी महिलांसाठी काम करते. तरीही काही लोकांना मी सलत असेल तर माहिती नाही.
  • अतिशय घाण पद्धतीने मला पत्र लिहिले. कुटुंबाला आणि मला घाणेरड्या पद्धतीने धमक्या देणे.
  • नुसतच मारून टाकेन असं नाही तर मारण्याआधी मला घाणेरडे कृत्य करून मारेल. माझे वय 60 आहे.
  • तरीही हरकत नाही आपण त्यालाही उत्तर देऊ. पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. तरीही पोलिसांचा संरक्षण आहे.
  • मी कुणाच्या कधीच वाकड्यात जात नाही. या पत्रात उद्धवजींना हिनवले.
  • नवीन विजन घेऊन जाणारे आदित्यजी यांनाही रस्त्यावर आणून मारू असे पत्रात लिहिले आहे.
  • त्यामुळे या पत्राकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
  • ज्या पत्त्यावर हे पत्र आलंय तो पत्ता आम्ही 2008 पासून तिथे राहत नाही. केवळ निवडणुकीच्या एफिडेविट आणि जिथे भाड्याने राहत होतो तिथेच हा पत्ता आहे.
  • त्यामुळे पत्र लिहिणारा हा आसपासाच असावा किंवा दिशाभूल करत असावा.
  • माझ्याबद्दल त्याला काय आकस आहे माहिती नाही. तरीही जे काय होईल त्याला सामोरे जायला मी तयार आहे.