8 वी ते 12 पर्यंत सुरू होतीलमुंबईच्या केईएम रुग्णालय व सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
हे सर्व २२ विद्यार्थी एमबीबीएसच्या दुस-या वर्षातील आहेत
विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत
मागील दोन तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झालीय
प्रतिनिधी , क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यतापालकांची संमती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत घेतलं जाईलपालकांना विनंती आहे शाळा सुरू होत आहेत तुमची परवानगी असेल तर प्रवेश मिळेलशाळा समिती कडे पालकांनी सम्पर्क करावाएका बेंचवर एक विद्यार्थी असेलमास्क पालिकेकडून पुरवलं जाईलकोरोनाचे नियमाच पालन केल म्हणून मास्क घालणं गरजेचं आहेएकूण 29 हा आकडा झाला आहेकोरोना आज ही सँपल नाहीकाळजी घेतली पाहिजेकाही विद्यार्थ्यांना सेव्हन हिल ला दाखल केल आहेशाळा सुरू होत आहेत , जे कोणी डंका पिटवत होते त्यांना विचाराशाळा सुरू करत असताना काळजी घेतली जाईल
