प्रतिनिधी, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आणि बाहेर ठाणे पोलिस घेत आहे सुरक्षेचा आढावा.
अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षा मध्ये वाढ.
ठाण्याचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे,अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उबाळे,विशेष शाखा उपायुक्त सुधाकर पठारे,झोन 5 उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड,वाहतुक विभाग उपायुक्त दत्ता कांबळे,इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी
सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा प्रशासन ,ठाणे महापालिका अधिकारी सर्व जण आढावा घेत आहे.
ठाण्यातील लुईस वाडी या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांची कामे ,सुशोभीकरण कशा प्रकारे आहे या बाबत देखील उपाय योजना करत आहे.
अग्निशमन दल विभाग देखील उपस्थित.
