प्रतिनिधी , मुंबई : रस्त्याच्या आधारावर एफ एस आय आम्ही दिला डोम कावळ्या प्रमाणे याच श्रेय घेणार शहराशी देणं घेणं नाही मस्जिद होऊ नये म्हणून नाईकांनी काम केलं भूखंड हडप केला मोदीच नाव घेत नाही त्या बोनकोडे येथील मुसलमान सलाम करतात नाईक हे , नाईक यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.नाईक बोलतात लोक ऐकतात,हे काम एन सी पीने केलं पण आम्हाला कळलं नव्हतं,धोका कोणाला दिला नाही बाळासाहेब ठाकरे यांनी मानाचं स्थान दिले, त्यांना दगा दिला,मंदा म्हात्रे यांना आपलीच म्हटले,देश चांगल्या वातावरणात जात नाही,
बीजेपी हा शेठजी चा पक्ष असल्याचं खर करून दाखवलं,मार्केट उध्वस्त करण्याची योजना,सहकार चळवळ सुरू 2014 पासून मोडीत काढण्याची क्रिया, सीमांकन केलं जाईल गावठाण गरजेपीटी घर नियोजित करून 4 एफएसआय दिला जाणार।
