प्रतिनिधी, उसमानाबाद : सदाभाऊ खोत यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
जुन्या गोष्टी उकरून काढून ब्राम्हण समाजाला टार्गेट करायचं आणि बहुजन समाजाची सहनभुती मिळवायची
देव देव्याबाबत भावना व्यक्त केल्या तर त्यांना जातीयवादी ठरवल जात आणि दुसऱ्या बाजूने राज्याचे ज्येष्ठ नेते हे ज्यावेळी हिंदू देव देवतावर बोलतात त्यावेळी कौतुक केलं जाते
औरंगजेबाचा बाबतीत तुमच्या जिभेला लगाम बसतो
पवार साहेबांनी कविता म्हंटली मात्र त्यांनी त्या पाथरूड समजासाठी काय केलं
