प्रतिनिधी, औरंगाबाद : सध्या मंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडा नंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या घडामोडी मध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव समोर येऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लो ड येथील संपर्क कार्यालय व निवासस्थानी आज सायंकाळ पासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक मुदिराज दिली आहे.
