प्रतिनिधी मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या निवासी शाळा मध्ये सीबीएससी पॅटर्न राबवला जाणार आहे .यासाठी सीबीएसई पॅटर्न काय आहे,सामाजिक न्याय मंत्रालयाने निवासी शाळा सीबीएसई करणार असल्याचं
फुलवाडा एज्युकेशन प्लॅन हा तयार केला आहे . म्हणून सीबीएसई पॅटर्न राज्यात सर्व ठिकाणी राबवण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिलाय सर्व पायाभूत सुविधा या प्लॅन मध्ये असणार आहेत सहावी ते दहावीपर्यत पहिल्या टप्प्यात सीबीएसई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं
