जनतेज न्युज

राज्य सरकारकडून करंज कांजूरमार्ग येथील कार शेड बनवण्याचा निर्णय

प्रतिनिधी , मुंबई : राज्य सरकारकडून करंज कांजूरमार्ग येथील कार शेड बनवण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या हट्टापायी या जमिनीवर हा प्रोजेक्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता यासंदर्भात भारतीय जनता पार्टीने अनेकदा सांगितले की ही जमीन आय प्रविष्ट असल्यामुळे इथे प्रोजेक्ट करता येणार अशक्य आहे तरी मात्र राज्य सरकारने आपल्या बाल हट्टापायी कांजूर येथे मेट्रो कार शेड निर्मितीचा निर्णय घेतला होता त्याच्या विरोधात बिल्डर कनोजिया यांनी न्यायालयात धाव घेतली असल्यामुळे राज्य सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत होणार असून मुंबईकरांना आणखी पाच वर्ष मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे