जनतेज न्युज

राज्य सरकारकडून काल जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार मुंबईतील दुकानदारांना रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने सुरु करता येईल

प्रतिनिधी , मुंबई : राज्य सरकारकडून काल जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार मुंबईतील दुकानदारांना रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने सुरु करता येईल मात्र याच बरोबर राज्य सरकारने हॉटेल रेस्टॉरंट ला देखील दहा वाजेपर्यंत परवानगी द्यायला पाहिजेत होती तसेच सर्वसामान्यांचे ज्या व्यक्तींचे दोन वॅक्सिंग पूर्ण झाले अशा व्यक्तींना लोकलने प्रवासाची मुभा द्यायला पाहिजेत होती जेणेकरून या वेळेचा दुकानदारांना फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे