जनतेज न्युज

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने आज सांगलीमध्ये निदर्शने करण्यात आली .

प्रतिनिधी , सांगली : राज्य सरकारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्राच्या वतीने कर्मचाऱ्यांना बरोबर व 29 दिवस कार्य तत्वावर कांही बदली कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून तसेच कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या करता अनेक वेळा संप आंदोलने निदर्शने करण्यात आले पण याची दखल सरकारने घेतली नाही यासाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चतुर्थश्रेणी महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली यामध्ये 50% पद भरती मध्ये 19 दिवस तत्त्वावर कार्यरत बदली कर्मचारी भरण्यात याव्यात इतर मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते