जनतेज न्युज

राम मंदीराचा मुद्दा राजकारणातून दूर व्हायला हवं – संजय राऊत

प्रतिनिधी , मुंबई : राम मंदीराचा मुद्दा राजकारणातून दूर व्हायला हवं, राम मंदीराच्या वर्गणीचं काय प्रकरण माहीत नाही… आयोध्याच्या राजाला घरोघरी जाऊन काय चाललंय हे माहीत नाही.. राजकिय प्रकरणासाठी हे जे काही चाललंय हे रामाचा अपमान…
रामल्ललाच्या नावाने जे आयोध्यात बॅंक खातं ऊघडलंय त्यात अनेक दानशुरांनी पैसे टाकले… असे चाल लाख लोकमतुम्ही गावोगावी कशाला पाठवताय…
राम मंदीर बनतंय ते बनू द्या…
अमित शाह आणि ममता बॅनर्जी हे आमने सामने येत आहे, लढत आहे त्यांना लढू द्या, लोकशाही आहे… लोकशाहीत हे होतच, ममताला आजही लेक पसंत करतात, पाहूयात काय होतंय ते…