प्रतिनिधी , सांगली:- 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सांगली जिल्हा शहर राष्ट्रवादीच्या वतीने ‘दारू नको दूध प्या’ उपक्रमास भरगोस प्रतिसाद मिळाला Dysp अशोक विरकर ,राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते दूध वाटप करुन ‘दारू नको दूध प्या’ हा संदेश देण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते कमलाकर पाटील व सांगलीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमास शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनीही सहभाग दिला होता.
