जनतेज न्युज

वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर कामगारांनचे बेमुदत धरणे आंदोलन.

प्रतिनिधी , नांदेड : मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने सेवा जेष्ठ व न्यायालयीन आदेशातील कामगारांना प्रथम प्राधान्य कामावर घेण्याकरिता बोधडी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलनला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी म्हणाले की. डेलीविजेस म्हणून काम करून घेतली आहे. नारमलचे कामे चालू आहेत. व्हि.जेसचे पेमेंट दिले नाही. एकुण २७ लोकांचे पेमेंट गेल्या सहा महिन्यांपासून दिले नाही. मागण्या मान्य नाही जाल्यास आम्ही उठणार नाही अशी प्रतिक्रिया आंदोलन करते (काकगार) प्रवीन जाधव यांनी दिली.