जनतेज न्युज

वर्षभर आम्ही तुमचा एक दिवस तुम्ही आमचं ऐका मुख्यमंत्र्यांकडे मनसेची मागणी.

प्रतिनिधी , मुंबई : या वर्षी 31 डिसेंबर साजरा करण्यावर राज्य सरकारकडून जाचक अटी लावण्यात आले आहे संपूर्ण वर्ष कोणाच्या सावट मध्ये घरांमध्ये राहिलेल्या तरुणांना 31 डिसेंबर रोजी राज्य सरकारकडून ज्या जाचक अटी लावण्यात आलेल्या आहे यामध्ये शिथिलता देण्यात यावी तसेच संपूर्ण वर्ष आम्ही मुख्यमंत्री यांच्या नियमाचं पालन केलं तसेच त्यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं मात्र 31 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी आणखी एक तरी ऐकावं आणि 31 डिसेंबर रोजी या जाचक अटी लावण्यात आलेल्या आहे त्यात शीतलता द्यावी अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.