प्रतिनिधी , पुणे : महाराष्ट्र नावननिर्मान सेने चा आज वाडीव वीज बील कमी करण्यावर मोर्चा शनिवारवाडा हिते होणार होता मात्र पोलिसानी हिते कुठल्या ही कार्यकर्त्याला हिते थांबून नाही दिला जमलेल्या सगळ्या कार्यकर्तनी पोलीस पिंजऱ्यात टाकून त्यांना अटक करण्यात आली मात्र कारण अजून आष्पष्ट आहे
