जनतेज न्युज

शरद पवार भाजपला पाठिंबा देणार होते?

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी जे राजकारण पाहायला मिळालं होतं ते म्हणजे पहाटे पहाटे देवेंद्र फडणीस आणि अजित दादा पवार यांनी घेतलेली शपथ अजित दादा पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती या सत्तास्थापनेची खरी माहिती अद्यापही कुणाला कळली नाही या विषयावर आज पर्यंत नेमकं काय झालं होतं यासंदर्भात अजित दादा पवार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीही सांगितले नाही मात्र ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पी म मोदी – गांधी ट्रेडिंग पाँवर च्या लेखिका या पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातील त्या राजकारण राजकीय परिस्थितीचा उघड एका प्रकारे आपल्या पुस्तकातून मांडली आहे या पुस्तकामध्ये अनेक गप्पे स्पोट देखील करण्यात आले आहे शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या संदर्भात भाजपचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत देखील बैठक झाली होती असे या पुस्तकात म्हटले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारला 27 नोव्हेंबर रोजी वर्षपूर्ती होत असतानाच आता या पुस्तकाने पुन्हा त्या आठवणी ताज्या क ेल्या असल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.