प्रतिनिधी ,पुणे : केवळ भाजपच्या सभासदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे हॉस्पिटल हलवले जात असून करोना काळात त्याची गरजच काय आशा शब्दत काँग्रेस चे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी नायडू हॉस्पिटल हलवण्यास विरोध दर्शविला ते म्हणाले की केवळ आताचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची इच्छा होती की नायडू हॉस्पिटल च्या जागेवर मेडिकलविद्यालय व्हावे म्हणून हा घाट घातला जात आहे मुळातच हे हॉस्पिटल सर्वात जुने असून करोना काळात त्याने पणेकरणा आधार दिले आहे, मग आत्ता इतकी बिकट परस्थिती असताना नायडू हॉस्पिटल हलवण्याची गरज काय असे ही ते म्हणाले
