प्रतिनिधी , राज्यसरकारने चतुरशरणी कामगारांना नियुत भरती थांबवली याप्रकरणी शाळेचे शिककेतर कामगार अक्रम झालेला पाहिला मिळाले यासंदर्भात शिक्षकांनी सरकारचा अध्यादेश जाळून त्याचा निषेध केला साकार जोपर्यंत हा अध्यादेश मागे घेत नाही तोपर्यत शाळा बंद ठेवणार असा इशारा देखील देण्यात आला
प्रामुख्याने 52 हजार नियुत्या पूर्वरात करावा हीच आमची मागणी यासंधरबाद समितीने शासनाकडे भरतीचा आवळा देखील दिला होता। तो मान्य करावा आणि असा कोणाला विश्वात न घेता अश्या प्रकारचा निर्णय काढणे हे अन्याकरक आहे याची जानवी करून घायव्ही.
