जनतेज न्युज

शासनाच्या योजनेची जनजागृती गावो गावी करा… पालक मंत्री अशोक चव्हाण

प्रतिनिधी , नांदेड : राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेची जनजागृती गावोगावी जाऊन केल्यास नागरिकांना यातून माहिती मिळणे सोयीचे ठरेल यासाठी प्रशासनाने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले ते नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित पशु रुग्णालय फिरत्या रथाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते
कोबीची परिस्थिती लक्षात घेत शासनाच्या विविध नियमांचेप्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास इटनकर जिल्हा परिषद सिओ वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मा रेड्डी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी इतर पदाधिकारी व पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते