प्रतिनिधी , माननीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेमंडळी सन्माननीय अमित ठाकरे नांदगावकर नितीन सरदेसाई श्री सावंत अमेय खोपकर जाधव संजय नाईक असे आम्ही सर्वजण साहेबांनीच असा आदेश दिला आहे तसेच आम्ही नाशिकचा दौरा करणार आहोत
नाशिक मधले जे मनसेच्या शाखा आहेत आणि आणि विव रचना या बदललेली आहे प्रमाणे याच प्रमाणे राज साहेबांना चे मनसैनिकांना अभंग करायचा आहे त्यासाठी हा दौरा सध्या ठेवला आहे
पाच वर्षां पासून नाशिक मध्ये आणि दत्तक योजना नाशिक मध्ये जाहीर केली होती या पाच वर्षांमध्ये नाशिकच्या विकासाचा कुठलाही काम आपल्याला होताना दिसत नाहीये पहिल्या पाच वर्षात जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती तेव्हा मोठे प्रोजेक्ट नाशिक मध्ये झालेले रस्ते चांगले झाले त्यामुळे नाशिककरांच्या मनात एक प्रकारे नाशिककरांच्या मनामध्ये एक प्रकारची नाराजगी आहे एक प्रकारचा राग आहे आणि नाशिककर महाराष्ट्र निर्माण शनीला निवडून देण्यासाठी प्रचंड उस्तुक आहे
नाशिक सरांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगला नेहमी प्रतिसाद मिळाला आहे आणि यावेळीही तसाच प्रतिसाद मिळेल
