जनतेज न्युज

सत्ता आज तुमच्याकडे आहे उद्या आमच्याकडे – निलेश राणे

प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : ठाकरे सरकार महाराष्ट्रातून, नकाशातून आणि राजकारनातून कायमच निघून जाव – निलेश राणे

शिवजयंती निमित्त माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन

शिवजयंती निमित्त माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. दरवर्षी शिवजयंतीला निलेश राणे वाजत गाजत किल्ल्यावर जाऊन महाराजांचे दर्शन घेतात. यावेळी शिवाजी महाराजांकडे नतमस्तक होत निलेश राणेंनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा संकल्प जाहीर करत विजयी करण्याचे गा-हाने महाराजांना घातले. तसेच मालवण नगर परिषदेवर भाजपची सत्ता यावी अस साकडं ही घातलं.