जनतेज न्युज

सरपंच महिलेने मिरवल सावित्रीच्या प्रतिमेला…

चक्क सावित्रीबाई फुलेची प्रतिमा डोक्यावर घेऊन,गावातुन टाळ, मृदगकांच्या गजरात काढली मिरवणूक…
प्रतिनिधि , बुलढाणा : बुलडाण्यातील मेहकर तालुक्यामधील गंवढाळा,कंबळखेड गट ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अनोख्या पद्धतिने साजरी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या सरपंच ताई गजानन जाधव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा डोक्यावर गावातुन टाळ मृदंग वाजवत गावातुन मिरवणूक काढण्यात आली आहे.